मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान – मुख्यमंत्री घाटकोपर – मानखुर्द जोड मार्गावरील उड्डाणपुलामुळे आता प्रवाशांचा वेळ वाचणार; मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले लोकार्पण
मुंबई, दि. १ : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्गार श्री. ठाकरे…
