बाल विवाह प्रतिबंध जनजागृतीसाठी सप्टेंबरपर्यंत राज्यव्यापी मोहीम बालविवाहाला विरोध करणाऱ्या घटकांना मोहिमेचे बळ मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 5 : कोरोना काळात राज्यात 790 इतके बालविवाह रोखण्यात आले आहेत. त्यामुळे वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व…
