कोरोना’मुळे एकाकी झालेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनवर्सनासाठी उपसमिती गठित करावी! – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार गठित करण्यात आलेल्या…
