ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत 19 टक्के करा अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार पुढील पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्र्यांना निवेदन.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यासह इतर सात जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत 19% करून वर्ग 3 व 4 ची पदभरती लवकरात…
