कांदळवनाचे जतन करा, कांदळवन वृक्ष लागवड करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मान्यता मुंबई, दि. ६ : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा…
