दि. 26 ऑगस्ट 2021 पासून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरु केली आहे.
योजनेचे फायदे 1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. 2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या…
