पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांकडून आरोपींना तातडीने अटक, उर्वरित अटकेची कारवाई युद्धपातळीवर
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य…
