जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा
चंद्रपूर दि. 5 ऑक्टोबर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतमालाची परिस्थितीसुध्दा अतिशय चांगली आहे. शेतीकरीता आवश्यक असलेला युरिया जिल्ह्यात मुबलक…
