कौशल्य विकासाबरोबर रोजगार उपलब्धतेला प्राधान्य – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईत महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न; पाचवी पासपासून बीई, एमबीए पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी
मुंबई, दि. १० : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळील राणीबाग मैदानात आज झालेल्या महारोजगार मेळाव्यात अगदी पाचवी पास उमेदवारापासून…
