भारताची गौरवशाली विज्ञान पंरपरा पुढे नेऊ या!- ॲडा योनाथ यांची वैज्ञानिकांना साद भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपात नवनियुक्त अध्यक्षांकडे मशाल सुपूर्द
नागपूर, दि. 7 : भारताला वैज्ञानिकांची गौरवशाली पंरपरा लाभली आहे. देशात विज्ञानाची ही परंपरा पुढे नेण्यात भारतीय विज्ञान काँग्रेसची भूमिका मोलाची…
