कोंढाळी बस स्थानकावर चिडीमारा हैदोस विद्यार्थीनीं च्या सुरक्षे करिता बसस्थानकावर पोलीस गस्ती ची मागणी
कोंढाळी-वार्ताहर महाविद्यालयीन व शाळेकरी विद्यार्थ्यींच्या सुरक्षे करीता कोंढाळी पोलीस स्टेशन तर्फे सुरक्षा गस्त सुरू केली जावी अशी मागणी स्थानिक व…
