🎬 बोरी ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा मोठा भंडाफोड: RTI मार्फत ग्रामस्थांचा सवाल–जवाब; सौंदर्यकरण, वाचनालय निधी आणि कर वसुलीत गंभीर अनियमितता उघड — ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच अडचणीत
बोरी, ता. तुमसर (प्रतिनिधी) — तुमसरजवळील बोरी गावातील बुधवारी पार पडलेली ग्रामसभा अक्षरशः धगधगली. RTI च्या माध्यमातून गोळा केलेल्या दस्तऐवजांसह…
