आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज – माजी लोकायुक्त एम. एल. टहलियानी राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान प्रदर्शनाचे मुंबईत आयोजन
मुंबई, दि २८: आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना…
