ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय ) आधारित डिजिटायझेशन
▪️ अमेरिकेच्या ‘द रॉकफेलर फाऊंडेशन’, ‘ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट’ व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम मुंबई, दि. ४ :- राज्यात…
