रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पावणेतीन लाखांचे अनुदान
पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत…
