ग्रॅंटरोड येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजार ५८३ पदांसाठी झाल्या मुलाखती। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन; नोकरी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. ८ : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे…
