भंडारा जिल्ह्यात 9 ते 23 डिसेंबरदरम्यान जमावबंदी व शस्त्रबंदी लागू; निवडणूक मतमोजणी आणि सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा कडक निर्णय
भंडारा: जिल्ह्यात येणाऱ्या नगर पंचायत निवडणुकांच्या मतमोजणी, गावागावात साजऱ्या होणाऱ्या भरणाच्या मंडई, विविध आढाव्यांच्या कार्यक्रमांमध्ये वाढलेली गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा…
