कोंढाळी नगर पंचायतीत घनकचरा व्यवस्थापनाचा गंभीर सवाल डंपिंग यार्ड उभारणीची तातडी — सामाजिक कार्यकर्ते डी. पी. आर. पांडे यांचे प्रशासनाला आवाहन
कोंढाळी (नागपूर) — वेगाने विकसित होत असलेली कोंढाळी नगर पंचायत ९ ऑक्टोबर २०२३ रोजी अस्तित्वात आली आणि अवघ्या दोन वर्षांत…
