लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूर मध्ये सोयाबीन परिषद घेणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार लातूरच्या तेलबिया संशोधन केंद्राची १ हजार एकर जमिनी तेल बि- बियाण्याच्या संशोधनासाठी तयार
लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार लातूर दि.2 ( जिमाका ) लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून…
