केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने व्यापार सुलभीकरण करावे – राज्यपाल रमेश बैस व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिन राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा
मुंबई, दि. 26 : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. व्यापाऱ्यांचा संबंध स्थानिक…
