धडाकेबाज कारवाई! वरठी पोलिसांचा वाळू माफियांना दणका; पाचगाव शिवारात ट्रॅक्टरसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
वरठी (भंडारा): सुरनदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात वरठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाचगाव शिवारात सिनेस्टाईल सापळा…
