नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर ; महिलांसाठी गौरवाचा क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयाचे स्वागत
मुंबई दि.२१- महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला…
