पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक- काटोल उपविभागीय नव नियुक्त पोलीस पाटीलांच्या कार्यशाळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब रोहम यांचे प्रतिपादन ७५-नवनियुक्त पोलीसांची एकदिवसीय कार्यशाळा
कोंढाळी /काटोल – प्रतिनिधी — काटोल उपविभागाअंतरगत नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन सोमवार २५सप्टेबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी काटोल…
