पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. ८ :- ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली असून पर्यावरण संरक्षणाला…
