दिग्रस (बु) शंकर पटात मध्य प्रदेशसह लगतच्या राज्यामधील बैल जोड्यांचाही सहभाग, महिला धुरकरी सहभागी होणार एकूण ११लाखांचे रोख बक्षिसे बक्षीस वितरण समारंभाला हास्य अभिनेता आशिष पवार ची उपस्थिती
काटोल -प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे काटोल शहरालग दिग्रस (बु) येथील खुल्या मैदानावर भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात राज्यासह लगतचे…
