रुपये गेले , फुलं आले.विरोधक होते तेव्हा बोंबलत सुटलं, 🔹 सत्तेत आल्यावर भाकरीच्या तुकड्यांची पाहात बसलं वाट ? 🔹 देवेंद्र फडणवीस आणि सरकार करणार का समायोजनाचे काम.
नागपूर / प्रतिनिधी दि.१० मार्च २०२४:- महाराष्ट्रातील हजारो आरोग्य कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी मागील १५ वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम…
