नांदेड जिल्ह्यात कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी . दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक
नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून…
