मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ८२० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क २३१६ मतदारांचे टपाली पद्धतीने मतदान – निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी
मुंबई, दि. १४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या…
