महाराष्ट्र रायगढ़ हेडलाइन

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी

रायगड , दि. ४ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार…

बुलडाणा महाराष्ट्र हेडलाइन

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी

बुलढाणा, दि. ४ : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत. त्यांचे…

महाराष्ट्र सातारा हेडलाइन

सातारा लोकसभा मतदार संघात मतमोजणी शांततेत पूर्ण; श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी घोषित

सातारा दि.4 : 45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे…

अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

अमरावती, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले.…

अकोला महाराष्ट्र हेडलाइन

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी

अकोला, दि.४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 06- अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप संजय धोत्रे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी…

महाराष्ट्र यवतमाळ वाशिम हेडलाइन

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख विजयी

यवतमाळ/वाशिम, दि.4 जून (जिमाका) यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली. एकून…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार निवडणुकीची सूचना जारी

मुंबई, दि. ४ : राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना…