विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ
मुंबई 27 – विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…
