✍️ ज्याअर्थी २५वर्ष अभ्यास करून ,तयार केलेला, भारतीय दंड संहिता १८६० हा कायदा अवघ्या २५ मिनीटात संसद मध्ये खारीज करून ,नवीन कायदा खुपचं डेंजर ,खतरनाक,असलेला कायदा सुरू झाला आहे
माननीय सुप्रीम न्यायालयाचे चार चार न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की लोकशाही धोक्यात आहे घाईघाईने देशात तीन नवीन फौजदारी…
