३१आगस्ट ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काटोलमध्ये जन सन्मान यात्रा महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देणार राज्यात महायुतीचे सरकारच स्थापन होणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टी यांचा काटोल विधानसभेवर दावा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, सतीश पवार शिंदे, आणि नरेश अरसाडे यांच्या नावाची चर्चा
काटोल /कोंढाळी/- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या लोकप्रिय योजनांना मंजुरी मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात महायुती सरकारकडून मतदारांचा विश्वास…
