शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षान्त सोहळा संपन्न; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान
जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका गडचिरोली, दि. ०२: शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले…
