जवळच्या घाटावरून घरकुल योजनेची मोफत रेती लाभार्थ्यांना उपलब्ध करून दया. ब स पा लाखांदूर बहुजन समाज पार्टी, तालुका लाखांदूर तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी शासानाद्वारे गोर गरीब जनतेस घरकूल मंजूर करण्यात आले असून रेती अभावी कित्येक घरकूल लाभार्थ्यांचे घर बांधकाम थांबून आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना…
