आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी योगदान द्या – मंत्री दादाजी भुसे जयहिंद महाविद्यालयात ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ याविषयी चर्चाासत्र
मुंबई, दि. ०५: गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा…
