नागपूर जिल्हा वार्षिक योजनेतून साकारलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक
▪ महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या आग्रही मागणीला यश ▪ जिल्ह्यास मिळणार वाढीव निधी नागपूर,दि.०३ : पर्यटन…
