मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी इंदू मिल येथे नियोजित पुतळा उभारला जाणार
नवी दिल्ली, दि. १९: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट…
