आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणास “म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा तीव्र विरोध
मुंबई महानगर पालिकेच्यावतीने गेली कित्येक वर्षे मुंबईतील नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध केल्या जात आहेत. तथापि, यापुढे महापालिका पीपीपी…
