कोंढाळी येथील नियती वांढरे राज्यात प्रथम भारतीय संस्कृती ज्ञान स्पर्धा 2025 राज्यात सुमारे 80 हजार परीक्षार्थीचा सहभाग
कोंढाळी – भारतीय संस्कृती ज्ञान स्पर्धा सत्र 2024- 25 मध्येस्थानिक लाखोटीया भूतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता 6 मधील…
