पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रम
मुंबई, दि. ३१ : देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी…
