नवी मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी तातडीने मार्ग काढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वन मंत्री गणेश नाईक यांच्या विनंतीनुसार नवी मुंबई महापालिका हद्दीतील मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. १९ : नवी मुंबईतील नागरिकांच्या विविध सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईतील विकास आराखड्यास मंजुरी,…
