महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही – भारत निवडणूक आयोगाचा उद्देश

मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special…