अंकल -आम्हाला ही चांगली सडक बनवून द्याना सायखोड शिरमी येथील चिमुकल्यांची हाक सायखोड (शिरमी) येथे प्राथमिक शाळेसह पायाभूत सुविधा देण्याची मागणी “निवासी पट्टे, पक्के रस्ते, नाल्या आणि घरकुल योजनांचा लाभ केव्हा?” — प्रज्वल धोटे
काटोल/कोंढाळी : कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मधील सायखोड (शिरमी) येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी अक्षरशः वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी…
