बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा
सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करुन चेहरा-मोहरा बदलणार १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ‘बीड-अहिल्यानगर’ रेल्वे सुरु होणार बीड,…
