पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून २५० कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडयास मान्यता जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाला एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर
सोलापूर, दि. 19(जिमाका):- जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा…