मिरगाव आणि आंबेघर येथे ‘एनडीआरएफ’च्या टीम पाठविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील पालकमंत्र्यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा
सातारा, दि.23 (जिमाका): गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव आणि आंबेघर येथे…