गरीबातील गरिब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी धनिकांनी रेशनचे धान्य सोडावे – पालकमंत्री जयंत पाटील यांचे आवाहन
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : गरीबातील गरीब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील…