शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशकांचा पुरवठा करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे। जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली जिल्हा खरीप हंगाम २०२३ आढावा बैठक संपन्न
सांगली दि. ६ (जिमाका) :- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व वाजवी दरामध्ये उपलब्ध होण्याचे दृष्टीने कृषी…