निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम निवडणूक विषयक कामकाजाचा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा
सांगली दि. 14 ( जि.मा.का.) : लोकसभा निवडणूक निर्भय, भयमुक्त आणि निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार…