उमद्या आणि संवेदनशील माणसाला पारखे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली
सांगली दि. 28 (जि. मा. का.) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात…
